satyashodhak movie सत्यशोधक चित्रपट

satyashodhak movie
satyashodhak movie

satyashodhak movie सत्यशोधक चित्रपट

सत्यशोधकाच्या द्वारी satyashodhak samaj

सत्यशोधक समाज

नानाभाऊ माळी

   काल संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पूण्यातील पिंपरी येथे विशाल सिनेमागृहात सत्यशोधक सिनेमा पाहिला!घरी यायला रात्री ११ वाजले होते!सिनेमा पाहून माझ्यातील गुलाम जागृत झाला होता!अंधारातून बाहेर पाडण्यासाठी धडपडतं होतो!लख्ख प्रकाशात येण्यासाठी धडपडत होतो!झोप येईना!मनातल्या गुलामाहाती कोणीतरी प्रकाश देत होता!

कोण होते बरं तें विशालहृदयी महामानव?आज पहाटे ५-३० वाजता उठलो!गुलाम बंड करून उठला!शोषित उभा राहिला!हाती लेखणी घेऊन लिहू लागलो!शोषक काल होते!आजही आहेत!आपण ठाम उभे राहायला हवे……..!

महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले जयंती

काल ‘तें’ होते म्हणून आज आम्ही ताट उभे आहोत!त्यांच्या ओल्या जखमा आज ही डोळ्यांना ताज्या वाटतात!त्यांनी सहन करीत तोंडं दिले,उभे राहिले!त्यांच्या जखमा अजूनही भळभळताहेत!त्यांच्या यातना अन वेदना मनाला सांगतात, ” सत्यासाठी ठामपणे उभा रहा!आयुष्य भरकटलं तरी चालेलं पण इतरांना सत्याचा  मार्ग दाखव!

” त्याकाळी त्यांनी किती सहन केले असेल बरं ? धर्म मार्तंडांविरुद्ध लढा होता!न्यायाचा लढा होता!जातीभेदा विरुद्ध लढा होता!ज्ञान उजेडासाठी लढा होता!उभे आयुष्य खर्ची घातलेल्या दापंत्याचां हा लढा होता!अज्ञानाची झापडं बसविलेल्या शोषकांशी लढा होता!जीवावर खेळून उभे राहात शिक्षणाची दारे उघडे करणाऱ्या महामानवाचा हा लढा होता!कधी डोळ्यात अश्रू येतात तर कधी लढा म्हणून सांगतो!आयुष्यभर दृष्टी प्रदान करणाऱ्या महानायकाचां लढा खरचं अपूर्ण तर नाही ना?

       सत्यशोधक म्हणजे प्रवाह विरुद्ध जाऊन परिवर्तन घडविणे!सत्यशोधक म्हणजे अंगार अंगावर घेऊन जगणे!सत्य शोधक म्हणजे म्हणजे विस्तवावर चालणे!सत्यशोधक म्हणजे आयुष्य पणाला लावणे!सत्यशोधक म्हणजे प्राचीन प्रस्थापित,अन्यायी
चालीरीतींविरुद्ध ठामपणे उभे राहणे!सत्यशोधक म्हणजे संकटांशी झुंजणे!

satyashodhak movie
satyashodhak movie

सत्यशोधक म्हणजे प्राचीन अन्यायी विचार धारेशी बंड करणे!सत्यशोधक म्हणजे अंधारातून सत्य उजेडात आणणे!धर्मातील भेदाभेद विरुद्ध मूल्यांधारित बाजू भक्कमपणे मांडणे!विशाल विरुद्ध अल्प पण नेटाने प्रतिकार करणे!लढ म्हणून सांगणे!प्रस्थापित धर्म मार्तंडांविरुद्ध सत्याचा पुरावा देत सत्य मार्गाने चालणे!

बालपणापासून असत्याशी लढणाऱ्या एका शूर,वीर,लढवय्या विचारवंतांचां महामानवाचा प्रवास खडतर होता!सोबती ज्ञानउजेड घेऊन निघालेल्या क्रांतिकारी महाआत्म्याचा जीवनपट डोळे उघडण्यास भाग पाडतो!अज्ञानात खितपत पडलेल्या शुद्रादी शूद्र समाजाच्या हाती प्रकाश प्रदान करणाऱ्या महानायकाचा जीवनपट आहे!शोषित,दीन दलितांच्या घरी सूर्यउजेड पोहचविणाऱ्या,ज्ञानसकाळ पसरविणाऱ्या महानायकाचा चित्रपट आहे!

धर्मातीतं सत्य समोर ठेवून मानवाला जगण्याचा अधिकार देणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा  शोध म्हणजे सत्यशोधक आहे!दीन दलितांना,शूद्र अतिशुद्रानां ज्ञानप्रकाश दाखविणाऱ्या महानायकाचा शोध सत्य शोधकातून घेता येतो!लहान पणापासून स्वतः अंधःकारी,खुळचट कल्पनां अन अन्याय सहन करीत उभे राहिले!

आपल्या क्रांतिकारी, तत्वाशी बांधील अशी भक्कम फळी उभी करणाऱ्या सत्यशोधकाचा जीवनपट मनामनात रुजत जातो!उलगडत जातो!धर्मातील अनिष्ठ रूढीविरुद्ध ठामपणे उभे राहून,शोषितांना ज्ञानउजेड दाखविणाऱ्या दापंत्याचा जीवनपट म्हणजे सत्यशोधक आहे!क्रांतीसूर्य तात्यासाहेब जोतिराव फुले अन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांचा जीवन प्रवास म्हणजे सत्यशोधकाचा शोध आहे!

सत्यशोधक जनसामान्यास शोषकांविरुद्ध उभे राहण्यास सांगत असतो!दोनशे वर्षांच्या इतिहासातील पाने उलगडत पून्हा सत्याकडे नेण्यासाठी उभा राहतो आहे!संपूर्ण स्वातंत्र्यासाठी उभे राहण्यास सांगतो!शिक्षण उजेडात येण्यासाठी आग्रह धरतो!शेवट पर्यंत आपल्या वैचारिक तत्वाशी ठाम राहतो!जगण्यासाठी उमेद उभी करतात तें सत्यशोधक थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले अन सावित्रीमाई फुले आहेत!तें नसते तर बहूजनांचां सूर्य कधी उगवला असता बरं?आज आता सकाळचा सूर्य उगवतो आहे!

नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११ एप्रिल २०२४

43 Comments

  1. JamesKix

    Зарядные станции с несколькими портами – это оптимальный выбор для тех, кто использует несколько устройств одновременно.

  2. Alfredhoilt

    Станция подзарядки с несколькими портами – это идеальный способ обеспечить заряд всех гаджетов в офисе или дома.

  3. JamesBus

    Power станция обеспечивает мобильную энергию, нужную для работы гаджетов в любых условиях.

  4. Justinmon

    В нашем интернет-магазине вы можете купить тепловизор profoptica.com.ua высокого качества, приобрести профессиональную технику по выгодным ценам от ведущих брендов.

  5. DavidScoub

    Покупайте официальный и сертифицированный товар категории тепловизоры для военных profoptica.com.ua с гарантией от производителя. 75 моделей на выбор. По цене от 534 грн до 270900 грн.

  6. BrantGoafe

    ведение бизнеса в инстаграм – lasuerte.ua

  7. Vernonscunc

    продвижение сайта цена в месяц – lasuerte.ua

  8. JamesAxone

    продвижение сайта в google стоимость – lasuerte.ua

  9. Marcusfup

    Все услуги услуги диджитал агентства lasuerte.ua для успешного интернет-проекта в одном месте: дизайн, разработка, SEO продвижение, контекстная реклама и поддержка сайтов.

  10. WilbertRaw

    продвижение сайта в поисковике – lasuerte.ua

  11. Michaelopirm

    Для владельцев ПК зарядная станция для ПК profoptica.com.ua будет полезным устройством для быстрой зарядки различных гаджетов.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *