मराठी कवीता
चंचल नागिन...मराठी कवीता
आयुष्य क्षणभंगुर
जग जरा नियतिने….
कडी कपटचा डाव
खेळला तिच्या संगतीने…!!
क्षणभंगुर हे जिवन
जरा घे आशिर्वाद चांगला…
लावा लावीचा सोड मार्ग
तुझ्यावरचा विश्वास भंगला…!!
तुझा पडद्या मागचा चेहरा
वादा समोर आला खरा…
विलनची भुमिका साकरली तु
खोट बोलन सोड जरा…!!
चंचल नागिन निगशील
कधी वाटले नाही मला…
आपसात जहर भरायची
छान आहे तुझ्यात कला…!!
गंदगीची संगत तुझी मी तोडली
तेव्हापासून तुला खटकलो…
बेइज्जत पासुन सावध करत
म्हणून खुलेआम नडलो…!!
तिच तुझा घीन करायची
आज तुला ती प्रिय झाली…
स्वतःच पट्यारपन करत तू घुसली
वाह रे छम्मक झल्लो तु कमली वाली…!!
आयुष्य क्षणभंगुर जगतांना
किचड सोबत अंग नको भरू…
रस्त्यावरची वागून देत तुला तिचे
मांजर झाली तू का नाही केली कुरूबूरू…!!
नियतीचा डाव कधी पलटेल
काही सांगता येत नाही…
जेव्हा फुटेल तुझ भांड
तेव्हा निघेल मात्र सर्व काही…!!
Psi विनोद बी.सोनवणे (धुळे)
दिनांक =१८-०३-२०२४
Pingback: मराठी कवीता संग्रह किरण - मराठी 1
Pingback: मराठी कवीता सावलीच्या पदराखाली - मराठी 1