माझा नवरात्रोत्सव
माझा नवरात्रोत्सव
©MKभामरे
पांचवी माळ- धरणीमाता
मानवाचं सारं आस्तित्व जेथे वसते ती धरणीमाता.
आकाशात कितीही उंच उडु देत,धरणीमातेवर येण्याची ओढ अगतिकच.
जी माता एक दाणा पेहरल्यावर हजारो दाण्यांचं दान देते,विविध रंगांचे,आकारांचे, सुगंधांचे,चवींचे
पाने,फुले,फळे देते
![close up photo of hindu goddess durga puja](https://marathi.khandeshvahini.in/wp-content/uploads/2024/10/pexels-photo-13271550.jpeg)
जी माता करोडो जीवांचे पोषण करते.
जी सुजलाम् सुफलाम् आहे,नद्या,डोंगर,सागर चे आस्तित्व आहे.
जी सार्या जगाचा डोलारा पेलते.
आसमंताच्या छत्रछायेखाली जी दिमाखाने क्रमण करत अवघे चराचर सामावुन घेते,
जी अन्न,वस्र,पाणी,हवा सार सारं प्रदान करते.
त्या माझ्या धरणी देवीला पांचव्या माळेचे पंचम सुरातले नमन
MKभामरे
शिरपुर
9850515422
टिप- कृपया नावा सहीत फाॅरवर्ड करणेस हरकत नाही.
काहीजण नाव खोडुन घेतात.
त्यासाठी ही विनंती
Pingback: जागर नवरात्रोत्सव - मराठी 1
Pingback: ज्ञानदुर्गा नवरात्री घट - मराठी 1