father’s day marathi kavita बाप कधी कळेल

father's day marathi kavita
father's day marathi kavita

father’s day marathi kavita बाप कधी कळेल

कविता

दि.२९/७/२०२५

बाप कधी कळणार तुला
यांची जानीव आंसू दे मुला
तुझ्या साठी काय नाही केलं
याचं जरा भान ठेव मुला

राब राब ले तुझ्या करीता
रात्रंदिवस फार कष्ट केलीत
बापाचा विचार केला नाही
कधी येणार तुझ्या ध्यानात

बापाची एकच इच्छा होती
माझा मुलगा शिकून सवरून
मोठा साहेब बनून आम्हाला
वृद्धप काळात हा वागेन

कधी नवे कपडे घेतले नाही
ना नवी चप्पल घेतली स्वताला
बापाचं महत्व कधी हे कळणार
आजार पणात कुठे कुठे नेलं तुला

कवी.दिलीप हिरामण पाटील
        कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

father's day marathi kavita
father’s day marathi kavita