वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, आणि सुख शांतीने सजवावं, अडचणींचे डोंगर पार करून, यश शिखरावर तुम्ही पोहचावं.

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा …
सुख तुम्हाला मिळावे दुःख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो वीदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना ढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षाचे 365 दिवस महिन्याचे 30 दिवस आठवड्याचे 7 दिवस नाणि माझा आवडता दिवस म्हणजे तुमचा वाढदिवस!!
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


Pingback: स्त्रियांसाठी सोपे उखाणे - मराठी 1
Pingback: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता - मराठी 1